Minister of Rural Development and Panchayat Raj Jaykumar Gore Politician, MLA of Man-Khatav, Social Worker
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे - आमदार माण-खटाव विधानसभा मतदार संघ.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार. सलग तीन वेळा आमदार. सन २००९ , सन २०१४ , सन २०१९ व सन २०२४ या पंचवार्षिक मध्ये माण-खटाव मधून आमदार झाले. कायम दुष्काळी समजला जाणारा माण व खटाव तालुका जलमय करण्याचे कार्य आमदार जयकुमार गोरे यांनी केले. साल २००९ पासून २०१८ पर्यंत मतदार संघातील सुमारे ९८ गावात पाणी पोहोचविण्याचा इतिहास आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दुष्काळी भागाला बागायत करण्याचा इतिहास त्यांनी केला. माण व खटाव भागात जलक्रांती केली.
जन्म : १५ ऑक्टोबर
गाव: बोराटवाडी , दहिवडी , सातारा
पार्टी : भारतीय जनता पक्ष